मृत्यूनंतर नवरा स्वप्नात आला, आणि बायकोने... | Andhra Woman Builds Temple For Passed Husband

2021-09-13 345

या आहेत पद्मावती... पद्मावती ज्या मंदिरात पूजा करतायत... ते त्यांच्या पतीचं मंदिर आहे.. स्वतः पद्मावती यांनी हे मंदिर उभारलंय... या बातमीवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही... पण हे खरं आहे... आता असं काय झालं, की पद्मावती यांनी आपल्या पतीचं मंदिर बांधलं? तर या मागचं कारण तुम्हाला सांगतो... चार वर्षांपूर्वी पद्मावती यांच्या पतीचं निधन झालं... अपघातात त्यांच्या पतीने प्राण गमावले.... पतीच्या निधनानंतर जीवनात अंधकार पसरला होता... कुटुंबावर एकामागून एक संकटं येत होती... अशातच एके दिवशी पद्मावती यांचे पती त्यांचा स्वप्नात आले, असं त्या सांगतात.. स्वप्तात येऊन पतीने आपलं मंदिर बांधण्याची इच्छा पद्मावती यांच्यासमोर व्यक्त केली.. ( Guru VO )

#Lokmat #Andhrapradesh #Temple #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires